Related Quotes To

"Marathi Language"

Famous Quotes in Marathi

Like Quote

1

Share on Facebook Share on Twitter Report problem

हे मातृभूमि ! तुज साठी मरण ते जनन तुज विण जनन ते मरण

Vinayak Savarkar

Vinayak Savarkar

   Life
Like Quote

1

Share on Facebook Share on Twitter Report problem

कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल

KeepQuoting.com

KeepQuoting.com

Like Quote

0

Share on Facebook Share on Twitter Report problem

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता

KeepQuoting.com

KeepQuoting.com